24.7 C
Pune

पुणे

'मोक्का'तील आरोपीसह तिघांना अटक ​पुणे (वर्तमान महाराष्ट्र): पुण्यात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात असून, येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने गावठी पिस्तुलाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मोक्क्याचा...
​नवी दिल्ली (वृत्तसंस्था): २०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम....

कामगारांच्या प्रश्नांवर भा.म.सं. आक्रमक; १७ ऑगस्टला जिल्हा मुख्यालयांवर देशव्यापी धरणे आंदोलन

​ईपीएफ पेन्शन ७,५०० रुपये व किमान वेतन ३० हजार करण्याची प्रमुख मागणी; रांची येथील राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय ​रांची (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा): भारतीय मजदूर संघाच्या अखिल भारतीय...

पुणे कचऱ्यातून मुक्त कधी होणार? महापौर मंजुषा नागपुरेंच्या स्वच्छता अभियानावर पुणेकरांचा थेट सवाल!

​पुणे : दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 'स्वच्छता पंधरवडा अभियाना'च्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे....

महाराष्ट्रात कंत्राटदार विरहित रोजगार योजना: अभ्यास गटाची पहिली बैठक संपन्न

​मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात हरियाणा कौशल्य रोजगार निगम (HKRN) च्या धर्तीवर कंत्राटदार विरहित रोजगार योजना लागू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास...

धानोरीत ‘व्यसनमुक्ती अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिद्धार्थ शिक्षण संस्थेचा स्तुत्य उपक्रम

​पुणे : वर्तमान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ​सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय (भैरवनगर, धानोरी) येथे...

अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ कडून देशव्यापी आंदोलनाची हाक; पुण्यात वीज कामगारांच्या प्रश्नांवर सखोल चिंतन

​पुणे, २२ जून: देशातील विद्युत क्षेत्राची सद्यस्थिती आणि वीज कामगारांच्या वाढत्या समस्यांवर ठोस रणनीती आखण्यासाठी अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ (ABVMMS) ची दोन दिवसीय राष्ट्रीय...

चाकणमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ५७ लाखांच्या मुद्देमालासह ८४ किलो गांजा जप्त, दोघांना बेड्या

​चाकण (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात एक मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ८३ किलो...

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार?

मुरलीधर मोहोळ यांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर मोठा निर्णय समोर ​पुणे (विशेष प्रतिनिधी): ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार की...

आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी पुण्यात राष्ट्रीय बैठक; ‘या’ प्रमुख मागण्यांवर होणार मोठा निर्णय!

​पुणे: भारतीय मजदूर संघ संलग्न 'अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघ'च्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यसमिती बैठक आजपासून (३० मे) शनिवार पेठेतील विश्वकर्मा भवन येथे सुरू...

टाटा पॉवर कामगार कपात : १० हजार जणांना तडकाफडकी काढले! एकाची आत्महत्या; पुण्यात संतापाचा उद्रेक

​पुणे/भुवनेश्वर : ओडिशामध्ये करण्यात आलेली टाटा पॉवर कामगार कपात ही खाजगीकरणाचा अत्यंत भयंकर चेहरा ठरली असून, तब्बल १० हजार कंत्राटी कामगारांना एका झटक्यात नोकरीवरून...

पुणे हादरले! कात्रज-नवले पूल मार्गावर तरुणावर कोयत्याने सपासप वार; सुप्रिया सुळेंचा गृहखात्यावर घणाघात

​पुणे: वर्तमान महाराष्ट्र पुण्यातील कात्रज-नवले पूल मार्गावरील राजमाता भुयारी मार्गाच्या परिसरात एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ला केल्यानंतर...

पुणे महानगरपालिकेसमोर रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे बेमुदत उपोषण; अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

​पुणे: पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांत सर्रास सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने, रिपब्लिकन सेना...

​पुणे मनपाच्या ‘मुजोर’ अधिकाऱ्यांविरोधात रिपब्लिकन सेनेचा एल्गार! विविध झोनमधील भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन

​अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अभियंत्यांना निलंबित करा; 'छावा क्रांतिवीर सेने'चाही आंदोलनाला जाहीर पाठिंबा ​पुणे (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध झोनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...

Recent articles