More

    संपादकीय

        कवी विलास बाबर यांना ‘साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी’ची मानद डॉक्टरेट प्रदान

        ​पुणे : (प्रतिनिधी - जगदीप वनशिव) कात्रज येथील वंडरसिटीमधील रहिवासी आणि साहित्यिक कवी विलास तुकाराम बाबर यांना 'साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी'तर्फे साहित्यातील मानद डॉक्टरेट (Doctorate in Literature) पदवीने सन्मानित करण्यात...

        संविधानाचा सन्मान, कृतीतून सिद्ध व्हावा!

        न्यायमूर्ती गवईंवरील हल्ला: 'माफी' नव्हे, 'शिक्षा'च संविधानाचा सन्मान! ...

        शिवपूर येथील श्री महालक्ष्मी गणेश मंडळाकडून शालेय साहित्य वाटप

        यावेळी गणेश मंडळाचे सक्रिय सदस्य, शाळेचे शिक्षक, आणि महत्त्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित शिवपूर, लातूर- येथील श्री महालक्ष्मी गणेश मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत...

        मराठा आरक्षणाचा लढा: प्रश्न कुणाच्या अस्तित्वाचा?

        संपादकीयमराठा आरक्षणाचा लढा: प्रश्न कुणाच्या अस्तित्वाचा?मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर पेटला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा लढा आता...

        पात्रुड मध्ये पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम मटक्याचा दणका

        ग्रामीण पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष! वर्तमान महाराष्ट्र/(पृथ्वीराज निर्मळ)तालुक्यातील पात्रुड हे गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे गाव असून लोकसंख्येच्या मानाने येथील ग्रामपंचायत देखील मोठी आहे हे गाव खामगाव...

        तहसीलदार साहेब तुमच्या तालुक्यात चाललंय तरी काय? आनंदाचा शिधा सर्व गावो-गावी वाटप;का झाला न्हाय ??

        अंगठे घेऊन केले समाधान, धान्यासाठी, जनता मात्र चकरा मारूनी हैरान तालुका प्रतिनिधि: सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो यावर्षी दिवाळी...

        डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांचे एम.डी.एस. परीक्षेत घवघवीत यश!

        माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )माजलगाव येथील भागवतराव वगरे यांची कन्या डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांनी एम.डी.एस.(ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी) या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश...

        रूई येथील एकलव्य संघटनेच्या जाहिर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – भारत फुलमाळी

        सभेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थित लाभणार माजलगाव ( वर्तमान महाराष्ट्र ) एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य, या संघटनेची गेवराई तालुक्यातील...

        पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद  निधन

        पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद  निधनमाजलगाव / प्रतिनिधीपुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ...

        आयुर्वेद शास्त्रात आजाराला दूर ठेवण्याचेसामर्थ्य – डॉ. ना. दि. वारकरी

        मोफत आरोग्य शिबिरात घेतला २२० रुग्णांनी लाभ क्रांतीवीर गणेश मंडळाचा उपक्रममाजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )दि.७ शहरातील जुना तहसील रोड भागातील क्रांतीवीर गणेश मंडळाच्या...

        सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधन

        सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधनमाजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )सदधम्म सेवा संघ माजलगाव कार्याध्यक्ष आसाराम ( हौसाराम ) लिंबाजी जावळे ६२...

        जय मल्हार गणेश मंडळाच्या वतिने ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

        माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध असल्याने सण साजरे करता आले नाहीत मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सण...

        माजलगाव येथे जैन पर्युषण पर्वाची संवत्सरी महापर्वाने उत्साहात सांगता

        माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )जैन धर्मात चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस म्हणजे पर्युषण पर्व. भाद्रपद शुक्ल पंचमीला या पर्वाची सुरुवात होते. हे पर्यूषण पर्व...

        भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना वडवणी तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन.

        वडवणी ( प्रतिनिधी) आजच्या आधुनिक युगात आपला भारत देश एका बाजूला स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तर भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीय...

        संस्कार भारतीच्या वतीने सामूहिक वंदे मातरम् संपन्न

        माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र ) ७६ व्या स्वातंत्र्यता दिनाच्या निमिताने अमृत महोत्सवी वर्ष संपन्न करीत असताना पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी १९४७ मध्ये आकाशवाणी वरून...

        लोकहिताचे कायदे आणि सर्वसामान्यांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच देशाचे स्वातंत्र्य आनंदाने उपभोक्ता येईल – उमेश चव्हाण

        पुणे - आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तरीही आपले हक्क मागायला गेलो तर आपल्याला नागरिक म्हणून...

        सोन्नाथडी जि.प.शाळेमध्ये वृक्षारोपण व शालेय उपयोगी साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा

        रोहित वगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श उपक्रम माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )तालुक्यातील सोन्नाथडी येथील युवा नेतृत्व रोहित वगरे यांच्या वाढदिवसानिमित्त खाजगी कार्यक्रमांचा आनावश्यक खर्च टाळून...