24.1 C
Pune

गुन्हेगारी

​नवी दिल्ली (वृत्तसंस्था): २०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम....
​२५०२ पैकी एकाही अपिलाचा निपटारा नाही; राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश ​हैदराबाद (वृत्तसंस्था): तेलंगणा सरकारच्या माहितीचा अधिकार (RTI) ऑनलाइन पोर्टलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पोर्टलवरून दाखल करण्यात आलेल्या एकूण आरटीआय अर्जांपैकी केवळ २.१ टक्के...

खासदाराच्या मुलावर आरोप, पोलीस ठाण्यात मृतदेह अन् विधानसभेत गदारोळ; केजच्या घुले हत्येमागे नेमकं काय?

'वर्तमान महाराष्ट्र' विशेष विश्लेषणकेज (बीड):बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या तरुण हॉटेल व्यावसायिक विलास नवनाथ घुले (वय २५) यांच्या अमानुष हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे....

विलास घुले हत्येप्रकरणी केज तालुक्यात जनआक्रोश! निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद, मुख्य आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईक ठाम; मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात

​छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल ४ तास रास्ता रोको; आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी ​केज (प्रतिनिधी): केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले...

Crime News: मध्यस्थी पडली जीवावर! केजमध्ये हॉटेल चालकाचा निर्घृण खून; संतप्त नातेवाईकांकडून दोनदा रस्ता रोको, परिसरात तणाव

​केज (विशेष प्रतिनिधी): येथील कदमवाडी फाट्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना...

१० वर्षांपूर्वी बळी जाऊनही ‘पीडब्ल्यूडी’ सुस्त? सोलापुरात देवदर्शन करून परतणाऱ्या ८ भाविकांचा विहिरीत बुडून अंत; ‘त्या’ देवदूतामुळे ६ जणांचे प्राण वाचले

वेळापूर (सोलापूर):म्हसवड (जि. सातारा) येथून देवदर्शन आटोपून पंढरपूरकडे परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाला तांदुळवाडी जवळ झालेला भीषण अपघात केवळ नियतीचा खेळ नसून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या...

आसाराम बापू केसमध्ये हायकोर्टाचा सर्वात मोठा निकाल; ८६ व्या वर्षी लागला झटका, सह-आरोपींची पोक्सोतून सुटका!

जोधपूर: देशभरात गाजलेल्या आसाराम बापू केसमध्ये आज राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने अत्यंत मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूची जन्मठेपेची...

माजी पंचायत समिती सभापतीच्या मुलाकडून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

​बीड:जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. बीडमधील एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या जवळच्या आणि पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या मुलाने...

पुणे हादरले! कात्रज-नवले पूल मार्गावर तरुणावर कोयत्याने सपासप वार; सुप्रिया सुळेंचा गृहखात्यावर घणाघात

​पुणे: वर्तमान महाराष्ट्र पुण्यातील कात्रज-नवले पूल मार्गावरील राजमाता भुयारी मार्गाच्या परिसरात एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ला केल्यानंतर...

महिला सुरक्षा: बलात्कार आणि लैंगिक अत्याचारातील दोषींना यापुढे ‘पॅरोल’ नाही; आदिती तटकरे यांची आक्रमक मागणी

​मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश; महिला सुरक्षेसाठी कडक कायदेशीर तरतूद होणार ​मुंबई (प्रतिनिधी): बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या घृणास्पद गुन्ह्यांतील दोषींना यापुढे पॅरोलवर...

नसरापूर प्रकरण: आईच्या हंबरड्याने मन हेलावलं; चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

​पीडित कुटुंबाचे पुनर्वसन ही सरकारची बांधिलकी; विशेष तपास समिती स्थापन, उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा ​पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या...

Pune News: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरण; आरोपीचा न्यायालयात बचावाचा बनाव, ७ मे पर्यंत पोलीस कोठडी

​भोर/पुणे (Pune News): पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७ मे...

बीड: पाण्याचा वाद विकोपाला; सासरा आणि पतीला मिरची पूड टाकून अमानुष मारहाण, सिरसाळा पोलिसांत गुन्हा दाखल

​परळी/सिरसाळा: पिण्याच्या पाण्याचा आणि जागेचा किरकोळ वाद किती भयंकर स्वरूप घेऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे आला आहे. सुनेला मारहाण केल्याचा जाब...

बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या; अकॅडमी संचालकांसह तिघांवर गुन्हा दाखल

​पुणे (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा): पुण्यातील हंडेवाडी येथील यशोतेज अकॅडमीमध्ये एनडीए (NDA) परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच महिन्यांनंतर मोठी कारवाई...

Recent articles