More

    सामाजिक

      कवी विलास बाबर यांना ‘साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी’ची मानद डॉक्टरेट प्रदान

      ​पुणे : (प्रतिनिधी - जगदीप वनशिव) कात्रज येथील वंडरसिटीमधील रहिवासी आणि साहित्यिक कवी विलास तुकाराम बाबर यांना 'साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी'तर्फे साहित्यातील मानद डॉक्टरेट (Doctorate in Literature) पदवीने सन्मानित करण्यात...

      शिवपूरमध्ये रणरागिणींचा एल्गार! अवैध दारू विक्रीविरोधात ५०० हून अधिक महिलांची पोलीस ठाण्यावर धडक

      ​शिरूर अनंतपाळ (नितेश कांबळे): शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर गावात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला आहे. वारंवार तक्रारी करूनही...

      मुंबईत ‘व्हीबीए सन्मान पुरस्कार २०२६’ ची घोषणा

      बाबासाहेबांचा सांस्कृतिक लढा पुढे नेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार ​मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ऐतिहासिक सांस्कृतिक लढा अधिक सक्षमपणे पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने वंचित...

      Cockroach Janata Party: ‘झुरळ’ शब्दावरून देशात ‘डिजिटल विद्रोह’; सरकारने का लावली बंदी?

      ​विशेष प्रतिनिधी, वर्तमान महाराष्ट्र नवी दिल्ली / मुंबई: सध्या देशाच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांच्या पारंपरिक संघर्षाला बाजूला सारत एका नव्याच 'डिजिटल आंदोलनाने' राजकीय वर्तुळाची...

      सिंधुदुर्गात पहिल्या ‘संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदे’चे आयोजन

      ।। जनसेवा हीच ईश्वरसेवा ।। प्रतिनिधी: जगदीप वनशिव | कणकवली कणकवली : संत परंपरेतील समता, समाजप्रबोधन आणि लोकाभिमुख विचारांचा जागर घडविण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाज...

      कामगार चळवळीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी; भारतीय मजदूर संघात जयंती उत्साहात साजरी

      ​पुणे: 'वर्तमान महाराष्ट्र' वृत्तसेवा भारतीय मजदूर संघ, पुणे कार्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

      माजलगाव : ‘महात्मा फुले यांच्या कार्याचा आदर्श घेऊनच बाबासाहेबांनी पाण्यासाठी सत्याग्रह केला’ – प्रा. संजय बागुल

      ​माजलगाव (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवानिमित्त जयभीम नगर, माजलगाव येथील फुले-आंबेडकर जन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या...

      मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा ‘रणशिंग’ फुंकणार; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा

      ​फडणवीसांनी शब्द पाळला नाही तर मोठे आंदोलन उभं करू; उपसमितीच्या भूमिकेवरही डागली टीकेची तोफ ​जालना: मराठा आरक्षणाच्या लढाईतील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा...

      महावितरणविरुद्ध कारवाईची महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची मागणी; ६ एप्रिल रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक

      ​पुणे/मुंबई: ठाणे औद्योगिक न्यायालयाने २२८५ वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचे आदेश देऊनही महावितरण प्रशासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याने कामगार वर्गात तीव्र संताप आणि नाराजी...

      ठाकरे कुटुंबीय केवळ सत्ता आणि पक्षासाठी मराठी अस्मितेचा वापर करतात; सुजात आंबेडकरांचा घणाघाती आरोप

      ​मुंबई: "मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही, तर स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करत आहे. जेव्हा यांचा पक्ष 'व्हेंटिलेटर'वर असतो,...

      कंत्राटी वीज कामगारांची मुंबईत यशस्वी बैठक, मात्र १६ एप्रिलचा ‘आक्रोश मोर्चा’ अटळ!

      ​मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मुंबईतील कामगार आयुक्त कार्यालयात पार पडलेली त्रिपक्षीय बैठक सकारात्मक ठरली असली, तरी कामगारांच्या मूलभूत प्रश्नांवर...

      नागपुरात मराठी अस्मितेचा जल्लोष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा व रामरक्षा पठण संपन्न

      ​नागपूर: "जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा; सण उत्साहाचा, मराठी मनाचा" या ऊर्जेने आज उपराजधानी नागपूर दुमदुमून गेली. निमित्त होते हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे. या मंगलमयी...

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द पाळला; शहीद जगदाळे यांच्या कन्येला पुणे महापालिकेत वर्ग-२ चे नियुक्तीपत्र प्रदान

      ​पुणे: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना राज्य शासनाच्या वतीने मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री...

      पुण्यात घुमणार ज्ञानेश्वरांच्या विचारांचा गजर; ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे आयोजन

      ​पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘ज्ञानियांचा...

      बॉक्स ऑफिसवर ‘मराठी शाळा’ची ऐतिहासिक घोडदौड; ७५ दिवस पूर्ण करत रचला नवा विक्रम!

      ​मराठी चित्रपटांच्या इतिहासात एका नव्या सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे. हेमंत धोमे दिग्दर्शित 'मराठी शाळा' (क्रांतिज्योती विद्यालय) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाच्या जोरावर चित्रपटगृहात...

      मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटीशनवर महाराष्ट्राच्या नजरा; कायदेशीर लढाई निर्णायक टप्प्यात!

      ​पुणे: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या 'क्युरेटिव्ह पिटीशन'ची तांत्रिक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान,...