24.1 C
Pune

प्रशासन

​नवी दिल्ली (वृत्तसंस्था): २०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम....
​२५०२ पैकी एकाही अपिलाचा निपटारा नाही; राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश ​हैदराबाद (वृत्तसंस्था): तेलंगणा सरकारच्या माहितीचा अधिकार (RTI) ऑनलाइन पोर्टलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पोर्टलवरून दाखल करण्यात आलेल्या एकूण आरटीआय अर्जांपैकी केवळ २.१ टक्के...

एसटी प्रवाशांना दरवाढीचा मोठा फटका! आज रात्रीपासून भाड्यात १३.५६ टक्क्यांनी वाढ

​डिझेल आणि देखभालीचा खर्च वाढल्याने राज्य परिवहन प्राधिकरणाचा निर्णय; साध्या बसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द ​मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या...

केळी बागायतदारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण बैठक; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती

​वर्तमान महाराष्ट्र (वृत्तसेवा): राज्यातील केळी बागायतदार शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि समस्यांवर सकारात्मक तोдगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली....

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार?

मुरलीधर मोहोळ यांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर मोठा निर्णय समोर ​पुणे (विशेष प्रतिनिधी): ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार की...

पुणे अवजड वाहने बंदी: आज मध्यरात्रीपासून शहरात ‘नो एन्ट्री’; पाहा नवे नियम आणि पर्यायी मार्ग

​पुणे (विशेष प्रतिनिधी): पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज (१५ जून) मध्यरात्री १२:०० वाजल्यापासून...

​पुणे मनपाच्या ‘मुजोर’ अधिकाऱ्यांविरोधात रिपब्लिकन सेनेचा एल्गार! विविध झोनमधील भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन

​अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अभियंत्यांना निलंबित करा; 'छावा क्रांतिवीर सेने'चाही आंदोलनाला जाहीर पाठिंबा ​पुणे (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध झोनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...

राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचा समारोप; आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर

​वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी डिजिटल क्रांती आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांचा जागर ​नवी दिल्ली (प्रतिनिधी): केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘नवोन्मेष आणि समावेशिता: भारताच्या...

लेबर कोडवर शासनाशी खडाजंगी; भारतीय मजदूर संघाने मांडल्या महत्त्वपूर्ण सूचना, कामगार मंत्र्यांसोबत पुण्यात खडाजंगी चर्चा

​पुणे मेट्रोतील कामगारांचे प्रश्न आणि वेतनाच्या मुद्द्यांवर शासनाचे लक्ष वेधले; आमदार भाई जगताप, सचिन अहिर यांचीही बैठकीला उपस्थिती ​पुणे: (विशेष प्रतिनिधी) कामगार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या...

मणिपूर हिंसाचाराचा भडका: रॉकेट हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा मृत्यू; पर्यावरणवादी कार्यकर्त्या लिसीप्रिया कंगुजम आक्रमक

पुणे | वर्तमान महाराष्ट्र डिजिटल डेस्क इंफाळ: मणिपूरमधील हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण वळण घेतले असून, कुकी अतिरेक्यांनी मध्यरात्री केलेल्या रॉकेट हल्ल्यात आईसोबत झोपलेल्या दोन निष्पाप...

ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळणार; शासन पाठीशी खंबीर – मंत्री आदिती तटकरे

​लोणी: प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: चैत्यभूमीवरील सुविधांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

​मुंबई: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर करण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विशेष बैठकीत...

बीड जिल्हा प्रशासनाला ‘तिरडी भेट’; ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्त्यांचे आक्रमक आंदोलन

​बीड: जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या 'निष्क्रिय' जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन केले....

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट वार: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ‘बेपत्ता’ आहेत का?

​मुंबई: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी सीमा ओलांडली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती...

Recent articles