नवी दिल्ली (वृत्तसंस्था):
२०२० च्या दिल्ली दंगल कट प्रकरणात (Delhi Riots Conspiracy Case) तुरुंगात असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने जामिनासाठी पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर ३१ जुलै रोजी न्यायमूर्ती प्रतिभा एम....
२५०२ पैकी एकाही अपिलाचा निपटारा नाही; राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
हैदराबाद (वृत्तसंस्था):
तेलंगणा सरकारच्या माहितीचा अधिकार (RTI) ऑनलाइन पोर्टलचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पोर्टलवरून दाखल करण्यात आलेल्या एकूण आरटीआय अर्जांपैकी केवळ २.१ टक्के...
बाळासाहेबांनी मराठी माणसाला संघटित करून ताकद दिली; माजलगावात जन्मशताब्दी वर्षाचा जल्लोष
माजलगाव (प्रतिनिधी): "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी विखुरलेल्या मराठी माणसाला संघटित करून त्यांना...
यावेळी गणेश मंडळाचे सक्रिय सदस्य, शाळेचे शिक्षक, आणि महत्त्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
शिवपूर, लातूर- येथील श्री महालक्ष्मी गणेश मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत...
संपादकीयमराठा आरक्षणाचा लढा: प्रश्न कुणाच्या अस्तित्वाचा?मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर पेटला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा लढा आता...
ग्रामीण पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!
वर्तमान महाराष्ट्र/(पृथ्वीराज निर्मळ)तालुक्यातील पात्रुड हे गाव लोकसंख्येच्या मानाने मोठे गाव असून लोकसंख्येच्या मानाने येथील ग्रामपंचायत देखील मोठी आहे हे गाव खामगाव...
अंगठे घेऊन केले समाधान, धान्यासाठी, जनता मात्र चकरा मारूनी हैरान
तालुका प्रतिनिधि: सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो यावर्षी दिवाळी...
माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )माजलगाव येथील भागवतराव वगरे यांची कन्या डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांनी एम.डी.एस.(ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी) या परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश...
सभेला एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शिवाजीराव ढवळे साहेब यांची प्रमुख उपस्थित लाभणार
माजलगाव ( वर्तमान महाराष्ट्र )
एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य, या संघटनेची गेवराई तालुक्यातील...
पुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ काबंळे यांचे हृदय विकाराच्या झटक्यान दुःखद निधनमाजलगाव / प्रतिनिधीपुरोगामी पत्रकार संघाचे माजी बीड जिल्हा अध्यक्ष रामनाथ...
मोफत आरोग्य शिबिरात घेतला २२० रुग्णांनी लाभ
क्रांतीवीर गणेश मंडळाचा उपक्रममाजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )दि.७ शहरातील जुना तहसील रोड भागातील क्रांतीवीर गणेश मंडळाच्या...
सदधम्म सेवा संघाचे कार्याध्यक्ष आसाराम जावळे यांचे निधनमाजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र )सदधम्म सेवा संघ माजलगाव कार्याध्यक्ष आसाराम ( हौसाराम ) लिंबाजी जावळे ६२...