बुधवार, 25 नोव्हेंबर 2026
जाहिरातीसाठी संपर्क
वर्तमान महाराष्ट्र
⌕
ब्रेकिंग न्यूज

टॅग: आपला जिल्हा

कृषी

शेतकऱ्यांनी जात-धर्मापेक्षा शेतीच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे: ॲड. प्रकाश आंबेडकर

​केज (प्रतिनिधी): “शेतकऱ्यांचे प्रश्न हे जात आणि धर्माच्या पलीकडचे आहेत. जाती-धर्माच्या चौकटीत अडकून न पडता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या…

पुणे

मुंबईत १६ एप्रिलला भारतीय मजदूर संघाचा भव्य ‘कामगार आक्रोश मोर्चा’; प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात फुंकर

​पुणे: राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या, अन्यायकारक कंत्राटीकरण आणि सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भारतीय मजदूर…

राज्य विधिमंडळ

ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करा!

ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करा! ​असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी;…

राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी;शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन

लातूर: औसा तालुक्यातल्या उजनी गावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान…

वर्तमान महाराष्ट्र

पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ नेते मैदानात; पण खरंच मिळेल का न्याय?

नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चा पुढाकार पुणे: राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले…

पोलिस वार्ता

अर्थपूर्ण व्यवहारातून ग्रामीण पोलिसांचा पात्रुड, लऊळ येथील अवैद्य धंद्याकडे कानाडोळा

मटका किंग मालामाल ; जनता मात्र कंगाल माजलगाव / ( वर्तमान महाराष्ट्र)पात्रुड हे गाव जवळपास २० हजार लोकसंख्या असलेले गाव…

वर्तमान महाराष्ट्र

पात्रुड येथील रोडवरील अवैद्यरित्या प्रवासी वाहतूक करणारा रिक्षा बिंदू AutoPoint हलवा- बशीर हुस्नुद्दीन शेख

माजलगाव: पृथ्वीराज निर्मळ तालुक्यातील पात्रुड येथिल खामगाव पंढरपूर महामार्गावर पूर्वी प्रवाशांना थांबण्यासाठी एसटी बस थांबा होता. मात्र एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे…

राजकीय

येरोळ सह विविध गावात आनंदाचे शिधा वाटप भाजपाचे ता.अध्यक्ष मगेंश पाटील यांच्या हस्ते झाले.

प्रतिनिधी: शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. हा आनंदाचा…

शैक्षणिक

डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांचे एम.डी.एस. परीक्षेत घवघवीत यश!

माजलगाव / ( पृथ्वीराज निर्मळ )माजलगाव येथील भागवतराव वगरे यांची कन्या डॉ. रोहिणी वगरे-कावळे यांनी एम.डी.एस.(ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी) या…

पोलिस वार्ता

बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणी केज येथील हाजारो महिलांचा भव्य मोर्चा तहसीलवर धडकला

आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा ठरलेल्या मोर्चात मुस्लिम महिलांसह राजकीय व सामाजिक संघटना सामिल प्रतिनिधी.. गेल्या अनेक दिवसांपासून महिलावरील अन्याय अत्याचारात दिवसेंदिवस…