वर्तमान महाराष्ट्र
वीज कंत्राटी कामगारांचा संताप; २६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासने; मागण्यांची लेखी पूर्तता न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा मुंबई (विशेष प्रतिनिधी): वेतन, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांकडून…
