प्रशासन
पुणे: ‘श्रीराम नवमी’ निमित्त शहराच्या वाहतूक नियोजनात मोठे बदल; बाजीराव रस्ते आणि लष्कर भागातील वाहतूक वळवली
पुणे: शहरात गुरुवारी (दि. २६ मार्च) ‘श्रीराम नवमी’ सणानिमित्त बाजीराव रोड आणि लष्कर (कॅम्प) भागात मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे.…
