वीज कंत्राटी कामगारांचा संताप; २६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासने; मागण्यांची लेखी पूर्तता न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा मुंबई (विशेष प्रतिनिधी): वेतन, रोजगार...
Read Moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: चैत्यभूमीवरील सुविधांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा
मुंबई: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर करण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या तयारीचा...
Read Moreकंत्राटी वीज कामगारांची मुंबईत यशस्वी बैठक, मात्र १६ एप्रिलचा ‘आक्रोश मोर्चा’ अटळ!
मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मुंबईतील कामगार आयुक्त कार्यालयात पार पडलेली त्रिपक्षीय बैठक सकारात्मक ठरली...
Read Moreचेंबूर येथे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा! वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवरायांना अभिवादन
चेंबूर येथे रयतेच्या राजाला मानाचा मुजरा! वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवरायांना अभिवादन मुंबई (विशेष प्रतिनिधी): अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत...
Read Moreधक्कादायक! नवी मुंबईतील रबाळे येथे शिक्षिकेच्या जातीवाचक अपमानामुळे 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
धक्कादायक! नवी मुंबईतील रबाळे येथे शिक्षिकेच्या जातीवाचक अपमानामुळे 16 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या नवी मुंबई तील रबाळे येथे अत्यंत संतापजनक घटना...
Read Moreआनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील बौद्धजन पंचायत समितीला महाराष्ट्र सरकारकडून ₹१५.२७ कोटींचा निधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या संस्थेला सरकारचा पाठिंबा. मुंबई: मुंबईतील परळ, भोईवाडा येथील ऐतिहासिक बौद्धजन पंचायत समितीच्या...
Read Moreमराठा समाजाचा प्रश्न सामाजिक न्यायाची लढाई,” आमदारांचा जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा
मराठा समाजाचा प्रश्न सामाजिक न्यायाची लढाई,” आमदारांचा जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा मुंबई, २९ ऑगस्ट २०२५: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी...
Read More“कुतुहल “– बालगीत संग्रह प्रकाशन सोहळा व कविसंमेलन संपन्न
“कुतुहल – बालगीत संग्रह प्रकाशन सोहळा व कविसंमेलन संपन्न प्रतिनिधी – जगदीप वनशिवनवी मुंबई – वाशी बालसाहित्यात नवचैतन्य निर्माण...
Read Moreआपत्ती काळात संपर्कासाठी राज्य, जिल्हा, महापालिका नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
मुंबई, दि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र...
Read Moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्षा येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक प्रा. क्लॉस श्वाब यांचे स्वागत
मुंबई, महाराष्ट्र: एका महत्त्वपूर्ण राजनैतिक कार्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष प्रा....
Read More