More

    ताज्या बातम्या

        बारामतीत प्रजासत्ताक दिन वादात सापडला:कार्यक्रमात बाबासाहेबांची प्रतिमा नसल्याने अनुयायी आक्रमक, नगराध्यक्ष सचिन सातवांवर शाईफेक

        [बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. नगर परिषदेच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याने...

        मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय:आयटीआयमध्ये 'पीएम सेतू' योजना राबवणार; शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याला मुदतवाढ

        [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२७ जानेवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रोजगार, उद्योग, आणि...

        एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची ‘चार्जिंग’:ईव्ही स्थानकांना प्राधान्य देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

        [बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी एसटीच्या जागेवर उभारल्या...

        पुण्यात आईने पोटच्या मुलाचा गळा चिरला:मुलीवरही चाकूने सपासप वार, मुलगा ठार, मुलगी गंभीर; कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा संशय

        [पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा...

        बाळासाहेब ठाकरे नव्हे तर मोदी-शहा शिंदे गटाला वंदनीय:संजय राऊतांची टीका; मात्र, गिरीश महाजनांसह, अमृता फडणवीसांची बाजू घेतली

        [शिंदे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करत थेट पुढाकार घेतला आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार...

        बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?:ज्यांना लाज वाटते, त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर संताप

        [नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन...

        हिंगोलीचे सुपुत्र सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडेंना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, साखरा येथे जल्लोष

        [हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील रहिवासी असलेले पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशामुळे...

        प्रजासत्ताक दिनाला शोककळा; विक्रोळीत स्पीकर कोसळून चिमुकलीचा मृत्यू:मुंबईत निष्काळजीपणाचा बळी, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

        [राज्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच मुंबई आणि भिवंडी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या, पण तितक्याच धक्कादायक घटनांनी सर्वांनाच हादरवून टाकले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर...

        लहान मनाचे लोकच सन्मानाला विरोध करतात:कोश्यारींच्या पद्मभूषणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; वाद चिघळला

        [माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सन्मानाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

        प्रजासत्ताक दिनी राहुरी रक्तबंबाळ!:एकाच दिवशी दोन भीषण अपघातात, तरुणाचा मृत्यू तर तीन जखमी; प्रशासकीय 'खुना'चा आरोप

        [देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर आज रक्ताचे सडे पडले. महामार्गाच्या कामातील संथ गती, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीमुळे...

        महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचा धुराळा!:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरणार मैदानात, 7 दिवसात 22 सभा घेणार

        [राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले...

        सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मद्रे येथे दीड कोटींचा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, दारू माफियांचे धाबे दणाणले

        [सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धडक कारवाई करत तो उध्वस्त केला आहे. संशयित आरोपी...

        Eknath Shinde Promises Rs 2100 to Beloved Sisters in Election Rally

        [राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार...

        एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही:जामीन मिळताच गोगावलेंचा आक्रमक पवित्रा, विरोधकांना थेट इशारा

        [रायगडमधील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या राडा प्रकरणी जामीन मंजूर होताच मंत्री भरत गोगावले यांचे...

        विठ्ठल दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला:पंढरपूरजवळ भीषण अपघातात डोंबिवलीचे 4 जण ठार; क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर धडक

        [पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील शरद नगर येथे आज सायंकाळी एक अतिशय भीषण अपघात झाला. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन रेल्वे पकडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रूझर जीपला समोरून येणाऱ्या कंटेनरने...

        ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी?:भाषणात बाबासाहेबांचे नाव घेण्याचे अनावधानाने राहिले; गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

        [प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला...