USCIRF २०२६ अहवाल: सत्ताधारी विचारधारेवर थेट प्रहार; RSS आणि RAW वर निर्बंधांची खळबळजनक मागणी
वॉशिंग्टन/पुणे: अमेरिकेच्या ‘यू.एस. कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम’ (USCIRF) या आयोगाने आपल्या २०२६ च्या वार्षिक अहवालात भारताबाबत...
Read Moreसोनम वांगचूक यांची ६ महिन्यांनी जोधपूर कारागृहातून सुटका; केंद्र सरकारकडून ‘एनएसए’ (NSA) मागे
नवी दिल्ली/जोधपूर: लडाखच्या घटनात्मक हक्कांसाठी लढा देणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची अखेर केंद्र सरकारने...
Read Moreमावळ पंचायत समिती निवडणूक बातमी – वर्तमान महाराष्ट्र
भाजपचा उरलासुरला गडही राष्ट्रवादीने जमीनदोस्त केला; मावळ पंचायत समितीत ऐतिहासिक विजय, शेळके यांचे थेट बारणेंना आव्हान! वडगाव मावळ (प्रतिनिधी): मावळ...
Read Moreजि .प व प. स. च्या निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे – जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप
सांडस चिंचोली येथे शिवसेना शाखा स्थापन माजलगाव / ( प्रतिनिधी)जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठीच शिवसैनिकांनी कामाला लागावे असे...
Read Moreमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी;शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन
लातूर: औसा तालुक्यातल्या उजनी गावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान...
Read Moreप्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रवी राणा च्या प्रतिमेस लातूर प्रहारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू साहेबांच्या विरोधात विनापुरावा आरोप करणाऱ्या रवी राणा च्या प्रतिमेस लातूर प्रहारच्या वतीने...
Read Moreयेरोळ सह विविध गावात आनंदाचे शिधा वाटप भाजपाचे ता.अध्यक्ष मगेंश पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रतिनिधी: शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. हा आनंदाचा शिधा...
Read Moreबीड: जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी सुंदररावजी सोळंके यांनी केली
सुंदरराव सोळंके यांच्या जयंतीनिमित्त ना.अजितदादा पवार यांचे प्रतिपादन माजलगाव / (वर्तमान महाराष्ट्र) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व....
Read Moreसुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली करावी मुंबई, दि. ८: सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या...
Read Moreशिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केले आढावा बैठकीत शिवसैनिकांना मार्गदर्शन
केज प्रतिनिधि: आज दिनांक 06/09/2022 रोजी केज येथे शासकीय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या प्रमुख...
Read More