Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतंर्गत...!

महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतंर्गत…!

Published on

spot_img

बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी .बाळासाहेब शेप यांची नियुक्ती

अंबाजोगाई ( प्रतिनिधी) राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्यावतीने बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब शेप यांना दि. ४ जून २०२३ रोजी राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे यांनी नियुक्ती पत्र अंबाजोगाई शासकीय विश्रामगृहात येथे बैठकीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरून संपुर्ण राज्यात पत्रकार क्षेत्रात गेली सहा वर्षांपासून कार्य करत आहेत. महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष तथा दै. जय महभारतचे मुख्य संपादक विजयकुमार व्हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष स.का.पाटेकर तसेच अंबाजोगाई शाखेचे तालुका अध्यक्ष-अहमद पठाण , प्रसेनजित आचार्य यांच्या सह
बीड जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी .बाळासाहेब शेप यांची निवड झाल्याबद्दल अंबाजोगाई विश्राम गृह येथे भव्य मोठा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अहमद भाई पठाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Latest articles

नटसम्राट, नाम आणि नानावाडी

नाना पाटेकरांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वाला रानकवी जगदीप वनशिव यांची काव्यांजली विशेष साहित्य | वर्तमान महाराष्ट्र ✒️ संपादकीय...

अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरपला: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

​विशेष वृत्त : भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या दमदार आवाजाने, भेदक अभिनयाने आणि रोखठोक व्यक्तिमत्त्वाने तब्बल पाच...

कवी विलास बाबर यांना ‘साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी’ची मानद डॉक्टरेट प्रदान

​पुणे : (प्रतिनिधी - जगदीप वनशिव) कात्रज येथील वंडरसिटीमधील रहिवासी आणि साहित्यिक कवी विलास तुकाराम...

१७ सप्टेंबर भगवान विश्वकर्मा जयंती ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करा: भारतीय मजदूर संघाची पंतप्रधानांकडे मागणी

​पुणे जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर ​पुणे (वर्तमान महाराष्ट्र वृत्तसेवा): भगवान विश्वकर्मा जयंतीचा दिवस...

More like this